VIDEO | पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

2021-12-31 8

#पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. थर्टी फर्स्टसाठी पुण्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.

Videos similaires